Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident: पुण्यात भीषण अपघात! चाकण शिक्रापूर रोडवर भरधाव कंटेनरने २० ते...

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात! चाकण शिक्रापूर रोडवर भरधाव कंटेनरने २० ते २५ वाहनांना उडवले, काही जण जखमी

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात! चाकण शिक्रापूर रोडवर भरधाव कंटेनरने २० ते २५ वाहनांना उडवले, काही जण जखमी

[ad_1]

Pune Accident : पुण्यात चाकण शिक्रापुर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एका भरधाव कंटेनरने २० ते २५ वाहनांना उडवले. यात काही नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या भीषण अपघाताचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments