Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! मुलींच्या शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल ठेवून केले व्हिडिओ शूटिंग! शाळेच्या शिपायाविरुद्ध गुन्हा

धक्कादायक! मुलींच्या शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल ठेवून केले व्हिडिओ शूटिंग! शाळेच्या शिपायाविरुद्ध गुन्हा

[ad_1]

Pune Pashan Crime पुण्यात पाषाण परिसरातील एका मुलींच्या शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शाळेतील स्वच्छतागृहात चोरून मोबाइल ठेऊन मुलींचे व्हिडीओ शूटिंग केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी शाळेतील शिपायाला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments