Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : छत्री, स्वेटर सोबत ठेवा! पावसासह थंडी वाढण्याचा IMD...

Maharashtra Weather Update : छत्री, स्वेटर सोबत ठेवा! पावसासह थंडी वाढण्याचा IMD चा इशारा

Maharashtra Weather Update : छत्री, स्वेटर सोबत ठेवा! पावसासह थंडी वाढण्याचा IMD चा इशारा

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसासह थंडी देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हिवाळ्यात स्वेटरसह छत्री देखील सोबत ठेवण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे. विशेषत: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहून थंडी वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments