Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रThane: ठाण्यात महिलांची दादागिरी; पाळीव कुत्रा भुंकल्यानं मालकाला घरात घुसून मारलं, गुन्हा...

Thane: ठाण्यात महिलांची दादागिरी; पाळीव कुत्रा भुंकल्यानं मालकाला घरात घुसून मारलं, गुन्हा दाखल

[ad_1]

Thane News: ठाण्यात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. कुत्रा भुंकला म्हणून महिलांनी त्याच्या मालकाला घरात घुसून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून १० महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ठाणे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments