Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: गुपचूप पाठीमागून आला अन् तरुणीचे केस कापून पळून गेला; मुंबईतील दादर...

Mumbai: गुपचूप पाठीमागून आला अन् तरुणीचे केस कापून पळून गेला; मुंबईतील दादर येथील घटना, गुन्हा दाखल

[ad_1]

Mumbai News: मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर अज्ञात व्यक्तीने महाविद्यालयीन तरुणाचे केस कापून पळ काढल्याची संतापजनक घटना सोमवारी घडली. या घटनेने २०१७ च्या चोटी कटवाच्या भीतीच्या आठवणींना उजाळा दिला, ज्याने हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानसह उत्तर भागातील महिलांमध्ये दहशत पसरवली होती. या भागांत महिलांचे केस कापल्याची अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments