Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशJustin Trudeau : भारताशी पंगा घेतलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा;...

Justin Trudeau : भारताशी पंगा घेतलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा; ‘या’ कारणामुळे झाले पायउतार

Justin Trudeau : भारताशी पंगा घेतलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा; ‘या’ कारणामुळे झाले पायउतार

[ad_1]

Canada PM Justin Trudeau Resignation: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच त्यांनी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. आता त्यांचा नऊ वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. ट्रुडो यांच्याविरोधात पक्षात असंतोष वाढत असताना ट्रुडो यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांनी आज ओटावा येथील रिडेऊ कॉटेज येथील आपल्या निवासस्थानाबाहेर पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. मात्र, जोपर्यंत पक्षाचा नवा नेता निवडला जात नाही तोपर्यंत ते या पदावर कायम राहतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments