Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रEknath Shinde : खुलेआम बारूद से उडा दूंगा! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची...

Eknath Shinde : खुलेआम बारूद से उडा दूंगा! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : खुलेआम बारूद से उडा दूंगा! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी एका २६ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. संबंधित तरुणाचा त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गुलजारी लाल फडतरे यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments