Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मुंबईत क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रानं हल्ला!

Mumbai: मुंबईत क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रानं हल्ला!

Mumbai: मुंबईत क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रानं हल्ला!

[ad_1]

Raghav Tiwari Stabbed With Knife: बॉलिवूड चित्रपट, वेब सिरीज आणि क्राइम पेट्रोलसारख्या प्रसिद्ध शोमध्ये काम करणारा अभिनेता राघव तिवारी याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मुंबईतील वर्सोवा येथे त्याच्यावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात राघव तिवारी जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असली तरी अद्याप कोणालाही अटक झाली नाही. राघवने पोलिसांच्या कारवाईवर नाराजी देखील व्यक्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments