Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशलग्नसराईच्या सीझनमध्ये सोनं-चांदी खरेदीसाठी निघालात? जाणून घ्या आजचे दर

लग्नसराईच्या सीझनमध्ये सोनं-चांदी खरेदीसाठी निघालात? जाणून घ्या आजचे दर

[ad_1]

Gold Price Today:  सोनं-चांदीच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा तेजी नोंदवली आहे. डॉलर इंडेक्स मजबूतीनंतर ग्लोबल आणि लोकल बाजारात मौल्यवान धातुच्या किंमतीत वाढ नोंदवली आहे. गुरुवारी कॉमेक्सवर सोनं 30 डॉलरने उसळून 2675 डॉलरच्या जवळपास पोहोचले आहे. तर चांदी 2 टक्क्यांनी वाढून 30 डॉलरच्या पास पोहोचले आहे. आज सोनं 800 रुपयांनी वधारलं आहे. तर चांदी 1400 रुपयांनी वाढून 89,000 रुपयांवर स्थिरावली आहे. 

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळं सोनं खरेदीचा मागणी जोरात आहे. या दिवसांत मोठ्या प्रमाणात सोन आणि चांदी खरेदी केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळं मौल्यवान धातुच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 870 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 79,200 रुपयांवर स्थिरावलं  आहे. 

आज सोन्याचे दर वधारलं आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 870 रुपयांची वाढ झाली असून सोनं 79,200 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 72,600 रुपयांवर स्थिरावली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रुपयांची वाढ झाली असून 24 कॅरेट सोन्याच्या दरात 59,400 रुपयांवर स्थिरावलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  72, 600 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  79, 200 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  59,400 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,260 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,920 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 940 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   58,080रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   63,360 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    47,520 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 72, 600 रुपये
24 कॅरेट- 79, 200 रुपये
18 कॅरेट- 59,400 रुपये



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments