Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रSantosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणी CID ची मोठी कारवाई, डॉक्टरसह...

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणी CID ची मोठी कारवाई, डॉक्टरसह दोघांना घेतलं ताब्यात

[ad_1]

Santosh Deshmuk Case CID : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून आज दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींसह फरार असलेल्या तिघांचा शोध घेतला जात असून या तिन्ही आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी दोन संशयितांना सीआयडीने ताब्यात घेतले आहे. यापैकी एक डॉक्टर आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments