Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशगर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला तरुण, सेल्फी घेतली आणि बाहेर आला...

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला तरुण, सेल्फी घेतली आणि बाहेर आला अनेक तुकड्यातील मृतदेह

[ad_1]

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्याच्या नादात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.  तरुण सिंहाच्या पिंजऱ्यात शिरला, पण सिंहांना ते अजिबात आवडले नाही. सिंहांनी हल्ला करून त्या व्यक्तीला ठार मारले. उज्बेकिस्तानमधील एका खासगी प्राणीसंग्रहालयात एकाचा भयानक मृत्यू झाला आहे. ४४ वर्षीय एफ. इरिसकुलोव यांनी आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्याच्या नादात अशी स्टंटबाजी केली की, त्याला आपला जीव गमवावा लागला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments