Thursday, September 24, 2026
Homeमनोरंजनएका किसिंग सीनसाठी ३७ रिटेक, जाणूनबुजून माझा फायदा घेतला! कार्तिक आर्यननं अभिनेत्रीचं...

एका किसिंग सीनसाठी ३७ रिटेक, जाणूनबुजून माझा फायदा घेतला! कार्तिक आर्यननं अभिनेत्रीचं नावही सांगितलं

[ad_1]

Kartik Aaryan Interview: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या करिअरमध्ये अनेक रोमँटिक सिनेमे केले आहेत. या चित्रपटांमध्ये त्याने रोमँटिक सीन्सही केले आहेत, पण एक असा चित्रपट होता ज्याचा किसिंग सीन त्याच्यासाठी डोकेदुखी ठरला होता. परफेक्ट किसिंग सीन देण्यासाठी तिने ३७ रिटेक घेतले आणि ही अफवा नाही. खुद्द कार्तिक आर्यनने आपल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments