Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रKoregaon Bhima : कोरेगाव भीमा येथे लोटला भीमसागर; शौर्य दिनी विजयस्तंभाला अभिवादन...

Koregaon Bhima : कोरेगाव भीमा येथे लोटला भीमसागर; शौर्य दिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांची गर्दी

Koregaon Bhima : कोरेगाव भीमा येथे लोटला भीमसागर; शौर्य दिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांची गर्दी

[ad_1]

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले, कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळा उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी वाहतूक, अनुयायांसाठी मोफत बससेवा, पिण्याचे पाणी, शौचालय, स्वतंत्र दर्शन रांग, वाहनतळ व इतर सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments