Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18 : बाथरूममध्ये जाऊन एकमेकांना किस केलं! ‘बिग बॉस १८’च्या...

Bigg Boss 18 : बाथरूममध्ये जाऊन एकमेकांना किस केलं! ‘बिग बॉस १८’च्या घरातील स्पर्धकांचं नक्की चाललंय काय?

Bigg Boss 18 : बाथरूममध्ये जाऊन एकमेकांना किस केलं! ‘बिग बॉस १८’च्या घरातील स्पर्धकांचं नक्की चाललंय काय?

[ad_1]

Bigg Boss 18 Contestant Kiss : ‘बिग बॉस १८’च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा थरार आणि रोमान्सचे कॉकटेल पाहायला मिळाले. या एपिसोडची सुरुवात करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यातील संभाषणाने झाली, ज्याचे आगामी काळात अनेक परिणाम होऊ शकतात. पण बाथरूम साफ करण्याच्या टास्कदरम्यान प्रेक्षकांचं लक्ष करणवीर मेहरा आणि चुम दारंग यांच्या चुंबनाने वेधून घेतलं, ज्यामुळे दोघांची लव्हस्टोरी आता पुढे जाताना दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या या सीझनमध्ये करणवीर मेहरा आणि चुम दारंग त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आले आहेत. आता सोशल मीडियावर त्यांनी घरात केलेल्या चुंबनामुळे लोकांना गॉसिपचं कारण मिळालं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments