Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रWalmik Karad News : संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना...

Walmik Karad News : संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण; त्याआधी काय म्हणाला पाहा!

[ad_1]

Santosh Deshmukh Murder Case : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात व पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी फरार असलेला वाल्मीक कराडने आज पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी असतील त्यांना अटक करण्यात यावी असे आत्मसमर्पण करतांना वाल्मीक कराड याने सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हटलं आहे. वाल्मीक कराड हे त्याच्या कार्यकर्त्यांसह दोन गाड्यातून सीआयडीच्या अधिकाऱ्यांपुढे शरण आले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments