Tuesday, September 22, 2026
Homeमनोरंजनतरुण वयात रेखाचा फॅन होता अभिनेता, ७०व्या वर्षी बांधली चौथी लग्नगाठ! तुम्ही...

तरुण वयात रेखाचा फॅन होता अभिनेता, ७०व्या वर्षी बांधली चौथी लग्नगाठ! तुम्ही नाव ओळखलं का?

[ad_1]

Bollywood Nostalgia Kissa : बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आले ज्यांनी मनोरंजन विश्वात चांगलाच धुमाकूळ घातला होता. यात काम करणारे कलाकार त्यांच्या अभिनयामुळे तर चर्चेत राहिलेच, पण वैयक्तिक आयुष्यामुळेही काही कलाकार प्रसिद्धी झोतात आले. असाच एक अभिनेता बॉलिवूडमध्ये आला, ज्याने आपल्या हँडसम लूकने सगळ्यांची मने जिंकली. काही चित्रपटात या अभिनेत्याने व्हिलन देखील साकारला. नुकतीच अभिनेत्याने वयाच्या ७०व्या वर्षी स्वतःपेक्षा तब्बल ३० वर्षांनी लहान असलेल्या महिलेशी लग्न करून खळबळ उडवून दिली होती. तुम्ही ओळखलं का अभिनेत्याचं नाव?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments