Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनPrajakta Mali: प्राजक्ता माळी प्रकरणावर अभिनेता गश्मीर महाजनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला 'मला...

Prajakta Mali: प्राजक्ता माळी प्रकरणावर अभिनेता गश्मीर महाजनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘मला एवढंच माहितीये की…’

[ad_1]

आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर अनेक आरोप केले आहेत. प्राजक्ताताई माळी यांच्या अतिशय जवळचा पत्ता शोधायचा असेल तर तो आमचा परळी पॅटर्न असे सुरेश धस म्हणाले होते. त्यांना उत्तर देण्यासाठी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतली. प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली. दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा दिला आहे. आता अभिनेता गश्मीर महाजनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments