Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशदारूच्या चॅलेंजमध्ये तरुणाने गमावला जीव; ३५० मिली व्हिस्की प्यायल्यावर मिळणार होते ७५...

दारूच्या चॅलेंजमध्ये तरुणाने गमावला जीव; ३५० मिली व्हिस्की प्यायल्यावर मिळणार होते ७५ हजार रुपये

[ad_1]

Viral News: दारू पिण्याच्या चॅलेंजमध्ये एका २१ वर्षीय थाई इन्फ्लुएंसरला आपला जीव गमवावा लागला आहे. व्हिस्कीची ३५० मिलीची बाटली एकाच घोटात प्यायल्यानंतर या इन्फ्लुएंसरला ३० हजार बॅट म्हणजेच ७५ हजार रुपये मिळणार होते. बँकॉक पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बँक लीसेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थनाकर्ण कंथी यांना गुरुवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी सोंगपीनोंग रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. अल्कोहोलच्या विषबाधेमुळे थनाकर्ण याला तीव्र हृदयविकार झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला, असे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments