Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशISRO ची देशाला नववर्षाची मोठी भेट; SPADEX मिशनचं यशस्वी लाँचिंग, भारत बनला...

ISRO ची देशाला नववर्षाची मोठी भेट; SPADEX मिशनचं यशस्वी लाँचिंग, भारत बनला जगातील चौथा देश!

[ad_1]

नववर्षाच्या आधीच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इस्त्रोनं ऐतिहासिक कामगिरी करत देशाला नववर्षीची मोठी भेट दिली आहे. इस्त्रोने सोमवारी महत्त्वाकांक्षी स्पेस डॉकिंग प्रयोग (SPADEX) मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. प्रक्षेपण वाहनात २४ प्रयोग करण्यात आले. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) २२०किलो वजनाच्या दोन उपग्रहांसह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. याआधी,पृथ्वीच्या वरच्या त्याच कक्षेत असलेल्या इतर उपग्रहांशी टक्कर टाळण्यासाठी प्रक्षेपण केवळ दोन मिनिटे उशीर झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments