[ad_1]
Saptashringi Devi Mandir : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची विविध मंदिरात गर्दी होत असते. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी मातेच्या मंदिर परिसरात देखील भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून देवीचे मंदिर रविवार (२९ डिसेंबर) पासून २ जानेवारीपर्यंत २४ तास खुले राहणार आहे.
[ad_2]
Source link
