Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशदेशात मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक, तर राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी...

देशात मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक, तर राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी परदेशात? भाजपची काँग्रेसवर टीका

[ad_1]

देशाचे माजी पंतप्रधान व आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन झालं. डॉ. सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवठा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या स्मारकाच्या जागेवरून काँग्रेस व सत्ताधारी भाजपमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच आता नव्या मुद्यावरून वाद निर्माण झाला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात शोकाचं वातावरण असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनामला गेल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments