Saturday, August 22, 2026
Homeमनोरंजनफ्लॉप अभिनेता म्हणत अमिताभ बच्चन यांना 'या' चित्रपटातून काढून टाकलं! मग असं...

फ्लॉप अभिनेता म्हणत अमिताभ बच्चन यांना ‘या’ चित्रपटातून काढून टाकलं! मग असं घडलं की…

फ्लॉप अभिनेता म्हणत अमिताभ बच्चन यांना ‘या’ चित्रपटातून काढून टाकलं! मग असं घडलं की…

[ad_1]

Bollywood Nostalgia : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा ही सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली जोडी पहिल्यांदा दुलाल गुहा यांच्या ‘दो अंजाने’ या चित्रपटात एकत्र झळकली होती. या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. मात्र, ‘दो अंजाने’च्या आधी या दोघांनी एका चित्रपटाचे एकत्र शूटिंग सुरू केले होते. पण, त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे चित्रपट फारसे चालत नव्हते, नव्हते म्हणून निर्माता-दिग्दर्शकाने अर्धा चित्रपट बनल्यानंतर त्यांना चित्रपटातून काढून टाकले होते. अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपटात काम करावे म्हणून निर्माते-दिग्दर्शक रांगेत उभे असतात. मात्र, हा तेव्हाचा काळ होता, जेव्हा ते इंडस्ट्रीत नवखे होते. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या नवख्या कलाकाराला घेतल्याने या चित्रपटासाठी फायनान्सर आणि वितरक नकार देत होते. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना हटवून दुसऱ्या एका अभिनेत्याला आणून हा चित्रपट पुन्हा शूट करून प्रदर्शित करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments