Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रWalmik Karad : वाल्मिक कराड शरण येणार? सीआयडीच्या एका निर्णयामुळे पुरता अडकला

Walmik Karad : वाल्मिक कराड शरण येणार? सीआयडीच्या एका निर्णयामुळे पुरता अडकला

Walmik Karad : वाल्मिक कराड शरण येणार? सीआयडीच्या एका निर्णयामुळे पुरता अडकला

[ad_1]

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी मस्साजोग येथे मोर्चा काढत आंदोलन देखील करण्यात आले आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मीक कराड हे मुख्य आरोपी फरार असून ते आज पोलीसांसमोर शरण येण्याची शक्यता आहे. रविवारी सीआयडीच्या पथकाने आरोपींची बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सीआयडीने रविवारी वाल्मिक कराड याच्या पत्नीसह अन्य चार महिलांची देखील चौकशी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments