Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रParbhani: तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीला पेटवून दिलं, उपचारापूर्वीच मृत्यू; पतीला...

Parbhani: तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीला पेटवून दिलं, उपचारापूर्वीच मृत्यू; पतीला अटक

Parbhani: तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीला पेटवून दिलं, उपचारापूर्वीच मृत्यू; पतीला अटक

[ad_1]

Parbhari News: परभणीत एका व्यक्तीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेत महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृत महिलेच्या बहिणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी परभणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments