Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशViral News : डाव्या पायाला दुखापत अन् उजव्या पायावर केली शस्त्रक्रिया; रुग्णाचे...

Viral News : डाव्या पायाला दुखापत अन् उजव्या पायावर केली शस्त्रक्रिया; रुग्णाचे नातेवाईक शॉक, डॉक्टर फरार!

Viral News : डाव्या पायाला दुखापत अन् उजव्या पायावर केली शस्त्रक्रिया; रुग्णाचे नातेवाईक शॉक, डॉक्टर फरार!

[ad_1]

Uttar Pradesh Docter News: उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका डॉक्टरचे कृत्य पाहून रुग्ण आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. संबंधित रुग्णाच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती, पण डॉक्टराने रुग्णाच्या उजव्या पायाची शस्त्रक्रिया केली. रुग्णांच्या नातेवाईकांनी दवाखाना डोक्यावर घेतल्यानंतर डॉक्टराने पळ काढला. या घटनेने एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments