शारीरिक संबंधाचे आमिष दाखवून करायचा हत्या, मोबाईल अन् गमछामुळे पकडला गेला सीरियल किलर

0
2
शारीरिक संबंधाचे आमिष दाखवून करायचा हत्या, मोबाईल अन् गमछामुळे पकडला गेला सीरियल किलर


राम स्वरूप ट्रकचालक, मजूर आणि ढाबा कामगारांना शारीरिक संबंधांचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढायचा. पैसे देण्यास नकार दिल्यास तो त्यांना ठार मारायचा.



Source link