Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशमनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११.४५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११.४५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११.४५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

[ad_1]

Manmohan Singh Funeral At Nigambodh Ghat: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११.४५ वाजता दिल्लीतील निगमबोध घाटात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहण्यासाठी सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments