Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रकल्याणनंतर पुणे हादरले! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून केली भयंकर हत्या; मृतदेह...

कल्याणनंतर पुणे हादरले! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून केली भयंकर हत्या; मृतदेह घरातच लवपले

कल्याणनंतर पुणे हादरले! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून केली भयंकर हत्या; मृतदेह घरातच लवपले

[ad_1]

Pune Rajgurungar sisters murder : कल्याण येथे एका १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता पुण्यात देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर जवळील वडा रोड येथे दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या बहिणींचे मृतदेह घरातील वरच्या मजल्यावर पाण्याच्या ड्रममध्ये आढळले. घरात भाड्याने राहणाऱ्या आचाऱ्याने या दोघींची हत्या केल्याचं उघडं झालं आहे. या आचाऱ्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments