Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशतिबेटमध्ये चीन बांधणार जगातील सर्वात मोठं हायड्रोपॉवर धरण! भारताचं टेन्शन वाढलं

तिबेटमध्ये चीन बांधणार जगातील सर्वात मोठं हायड्रोपॉवर धरण! भारताचं टेन्शन वाढलं

तिबेटमध्ये चीन बांधणार जगातील सर्वात मोठं हायड्रोपॉवर धरण! भारताचं टेन्शन वाढलं

[ad_1]

China Will built world big dam in Tibet : चीनने तिबेटवरील आपली वज्रमूठ आणखी आवळली आहे. येथे आपले स्थान मजबूत करण्यासाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. चीनने या ठिकाणी जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यास मंजूरी दिली असून या धारणावर सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प देखील उभारला जाणार आहे. चीनच्या या प्रकल्यामुळे भारत आणि बांग्लादेशचं टेंशन वाढणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments