काय आहे स्वामित्व योजना, ज्या अंतर्गत PM मोदी ५० लाख प्रॉपर्टी कार्डचे करणार आहेत वितरण

0
2
काय आहे स्वामित्व योजना, ज्या अंतर्गत PM मोदी ५० लाख प्रॉपर्टी कार्डचे करणार आहेत वितरण


जमिनीचा मालकी हक्क सुनिश्चित केल्याने जमिनीवरून होणारे वाद कमी होण्याची शक्यता आहे. तसेच  गावपातळीवरील विकास कामांचे नियोजन करणे देखील आता सोपे होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांव्यतिरिक्त छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मिझोराम, ओडिशा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील नागरिकांना स्वामित्व कार्ड वितरित करणार आहेत.  



Source link