Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रOnline Shopping Fraud : ऑनलाईन शॉपिंग आली अंगलट; ९०० रुपयांचा ड्रेस पडला...

Online Shopping Fraud : ऑनलाईन शॉपिंग आली अंगलट; ९०० रुपयांचा ड्रेस पडला एक लाखाला, वर्ध्यातील महिलेसोबत काय घडलं?

[ad_1]

सध्या ऑनलाईन शॉपिंगचा फॅड चांगलंच वाढलं असून श़पिंग साईटची संख्याही वाढली आहे. अनेकदा लोक मोठ्या डिस्काऊंटच्या आमिषाला भुलून ऑनलाईन शॉपिंग करतात आणि बनावट साईटच्या जाळ्यात अडकून आपली फसवणूक करून घेत असतात. अशीच एक घटना वर्ध्यात समोर आली आहे. येथे एका महिलेची १ लाखांची फसवणूक झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments