Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशParliament: संसद भवनाजवळ एका व्यक्तीनं पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं! प्रकृती चिंताजनक

Parliament: संसद भवनाजवळ एका व्यक्तीनं पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं! प्रकृती चिंताजनक

[ad_1]

Parliament News: संसदेजवळ एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना बुधवारी घडली. आत्मदहनाच्या प्रयत्नात हा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून पेट्रोल जप्त करण्यात आले असून या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments