Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशViral News: महिला प्राध्यापकाच्या बनावट इंस्टा अकाऊंटवरून घाणेरड्या पोस्ट, विद्यार्थिनीचं धक्कादायक कृत्य!

Viral News: महिला प्राध्यापकाच्या बनावट इंस्टा अकाऊंटवरून घाणेरड्या पोस्ट, विद्यार्थिनीचं धक्कादायक कृत्य!

[ad_1]

Viral News: उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका महाविद्यालयातील महिला प्राध्यापकाने एनएसएस शिबिरातील एका विद्यार्थिनीने निष्काळजीपणा केल्याची तक्रार तिच्या पालकांकडे केली. मात्र, यामुळे संतापलेल्या विद्यार्थिनीने प्राध्यापकाच्या नावाने बनावट इन्स्टा अकाऊंट बनवून घाणेरड्या पोस्ट केल्या. प्राध्यापकाचे फोटोही एडीट करून शेअर करण्यात आले. याबाबत माहिती मिळताच महिला प्राध्यापकांने स्वरूपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यात एका विद्यार्थिनीचा हात असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments