Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: सावकारी जाचाला कंटाळून एका व्यक्तीची रेल्वेसमोर उडी; मुंबईतील जीटीबी नगर स्टेशनजवळील...

Mumbai: सावकारी जाचाला कंटाळून एका व्यक्तीची रेल्वेसमोर उडी; मुंबईतील जीटीबी नगर स्टेशनजवळील घटना!

[ad_1]

Mumbai Suicide News: मुंबईतील जीटीबी नगर रेल्वे स्थानकाजवळ एका व्यक्तीने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली. या व्यक्तीने कर्जाला वैतागून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांना मिळालेल्या सुसाइड नोटमधून मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ मजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments