Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रकंत्राटी कर्मचाऱ्यांचा २२ कोटींचा गंडा, पगार १३ हजार अन् खरेदी केली BMW...

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २२ कोटींचा गंडा, पगार १३ हजार अन् खरेदी केली BMW कार, गर्लफ्रेंडला 4BHK फ्लॅट गिफ्ट

[ad_1]

Sport Complex Scam : छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी कर्मचाऱ्यांनीतब्बल२२ कोटींचा घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिन्याला १३ हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या मदतीने क्रीडा संकुलात कोट्यवधींचा घोटाळा केला.दोन कर्मचाऱ्यांनी क्रीडा संकुलात २१ कोटी ५९ लाख ३८ हजारांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments