Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेशFACT CHECK: ‘दारू पिऊन लिहिले असेल संविधान’; केजरीवाल यांच्या व्हायरल व्हिडिओचं...

FACT CHECK: ‘दारू पिऊन लिहिले असेल संविधान’; केजरीवाल यांच्या व्हायरल व्हिडिओचं काय आहे सत्य?

FACT CHECK: ‘दारू पिऊन लिहिले असेल संविधान’;  केजरीवाल यांच्या व्हायरल व्हिडिओचं काय आहे सत्य?

[ad_1]

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी संविधान, बाबासाहेब आंबेडकर, आरक्षण अशा मुद्द्यांवर बरीच चर्चा होत आहे. दलित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्ष एकमेकांना दलितविरोधी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ते म्हणत आहेत, ‘ज्यांनी संविधान लिहिलं आहे, त्यावेळी त्यांनी दारू प्यायली असेल. मात्र, लाइव्ह हिंदुस्थानने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे समोर आले आहे. अरविंद केजरीवाल हे काँग्रेसच्या घटनेबद्दल म्हणाले, देशाच्या घटनेबद्दल नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments