Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात थंडी ओसरली; गारठा झाला कमी! IMD ने...

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी ओसरली; गारठा झाला कमी! IMD ने दिला महत्वाचा अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी ओसरली; गारठा झाला कमी! IMD ने दिला महत्वाचा अलर्ट

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा लाट ओसरली आहे. तर किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात काही जिल्ह्यात धुके पडत असून दिवसा गरम तर रात्री गारठा जाणवत आहे. हवमान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात २४ व २५ डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिक जिल्ह्यात २६ तारखेला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments