Sunday, September 6, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक! दरोडेखोरांनी ३ तासात फोडले ३० लॉकर! सायरन न वाजल्याने झोपून राहिले...

धक्कादायक! दरोडेखोरांनी ३ तासात फोडले ३० लॉकर! सायरन न वाजल्याने झोपून राहिले पोलिस

धक्कादायक! दरोडेखोरांनी ३ तासात फोडले ३० लॉकर! सायरन न वाजल्याने झोपून राहिले पोलिस

[ad_1]

Uttar Pradesh Crime : लखनौमधील अयोध्या महामार्गावरील इंडियन ओव्हरसीज बँकेत मोठा दरोडा पडला. दरोडे खोरांनी तीन तासांत बँकेतील  ३० लॉकर तोडून कोट्यवधी रुपयांचे दागिने लंपास केले.  या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दरोडेखोरांचा लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments