Friday, October 23, 2026
HomeमनोरंजनAllu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर फेकले टोमॅटो, केली तोडफोड! उस्मानिया विद्यापीठाच्या...

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर फेकले टोमॅटो, केली तोडफोड! उस्मानिया विद्यापीठाच्या आठ सदस्यांना अटक

[ad_1]

Attack On Allu Arjun House : उस्मानिया विद्यापीठातील काही सदस्यांनी तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथील निवासस्थानी घुसून त्याच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे. या हल्ल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करून विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) आठ सदस्यांना अटक केली, ज्यांना नंतर ज्युबिली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments