भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले! दोन मुलांसह तिघांचा मृत्यू; पुण्यातील वाघोली केनसनंद फाट्यावरील घटना

0
19
भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले! दोन मुलांसह तिघांचा मृत्यू; पुण्यातील वाघोली केनसनंद फाट्यावरील घटना

Pune Wagholi kesnand Accident : पुण्यात वाघोळी जवळ एक भीषण अपघात झाला आहे. दारूच्या अवस्थेत भरधाव वेगात डंपर चालवत फुटपाथ वरील ९ जणांना चिरडले असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे.

Source link