Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रवाढदिवसाला नवीन मोबाईल दिला नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलानं संपवलं जीवन; सांगलीतील...

वाढदिवसाला नवीन मोबाईल दिला नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलानं संपवलं जीवन; सांगलीतील घटना

वाढदिवसाला नवीन मोबाईल दिला नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलानं संपवलं जीवन; सांगलीतील घटना

[ad_1]

Sangli News : आजची पिढी मोबाइलच्या आहारी गेली आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे त्यांच्या जीवनावर विपरीत परिमाण होत आहे. यातून मुले टोकाचे पावले देखील उचलत आहेत. अशीच एक घटना सांगलीतील मिरज येथे घडली आहे. ९ वीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने वाढदिवसाच्या दिवशी आईने मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. मुलाच्या या निर्णयामुळे त्याच्या आई व बहिणीला मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments