Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट! पुणे, अहमदनगर,...

Maharashtra Weather Update : उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट! पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव गारठले

Maharashtra Weather Update : उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट! पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव गारठले

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. राज्यातील चारही विभागातील जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. पुण्यात मंगळवारी ८ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अहमदनगरमध्ये ५.६ एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये देखील पारा हा ८ अंशांवर आला आहे. पुढील काही दिवस नाशिक, पुणे, विदर्भ, मराठवाडा या सर्व भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. उत्तर भारतात तर मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments