Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रChandrapur News: पोलीस व्हायचं स्वप्न राहिलं अधुरं! चंद्रपूर येथे पाण्याचा अंदाज न...

Chandrapur News: पोलीस व्हायचं स्वप्न राहिलं अधुरं! चंद्रपूर येथे पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण-तरुणीचा करुण अंत

Chandrapur News: पोलीस व्हायचं स्वप्न राहिलं अधुरं! चंद्रपूर येथे पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण-तरुणीचा करुण अंत

[ad_1]

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरणा तालुक्यातील भोयगाव येथे पोलिस भरतीचा सराव करत असतांना पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. यामुळं दोघांचेही पोलिस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments