Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशOpen AI चा पर्दाफाश करणाऱ्या अवघ्या २६ वर्षीय भारतीय इंजिनिअर सुचिर बालाजीचा...

Open AI चा पर्दाफाश करणाऱ्या अवघ्या २६ वर्षीय भारतीय इंजिनिअर सुचिर बालाजीचा अमेरिकेत मृत्यू, फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह

[ad_1]

Suchir Balaji Death : ओपनएआयवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारा अवघ्या २६ वर्षीय भारतीय-अमेरिकन एआय संशोधक सुचिर बालाजी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील बुकानन स्ट्रीटवरील फ्लॅटमध्ये सुचिरचा मृतदेह आढळला. सुचिर गेल्या ४ वर्षांपासून ओपनएआयशी संबंधित संशोधन करत होता. याशिवाय चॅट जीपीटीच्या विकासासाठीही त्यांने काम केले आहे. यापूर्वी त्यांनी ओपनएआयवर मोठे आरोप केले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments