
[ad_1]
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अतिशय हिट चित्रपटांच्या यादीमधील एक सिनेमा म्हणून ‘मिस्टर इंडिया’ ओळखला जातो. अनिल कपुरचा ‘मिस्टर इंडिया’ हा सिनेमा पाहिला नसेल असे क्वचितच प्रेक्षक असतील. या चित्रपटात एका सिनमध्ये ‘मि.इंडिया’ हनुमानाची सोन्याची मूर्ती घेऊन खलनायकांना बदडून काढतो. तेजसाहेब या पात्राला कंकर वाला जेवण जबरदस्ती खायला लावतो. यावेळी तेजसाहेबांचा झालेला केविलवाणा चेहरा पाहून अगदी पोट धरून हसायला येते. या तेजसाहेबांचा रोल करणारे कलाकार होते अभिनेते अजित वाच्छानी. त्यांचे मराठी इंडस्ट्रीशी एकदम जवळचे नाते आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय?
[ad_2]
Source link
