Tuesday, September 8, 2026
Homeदेश-विदेशIndian in Trump team : फुटीरतावादी खालिस्तान समर्थक शीख वकील महिलेची डोनाल्ड...

Indian in Trump team : फुटीरतावादी खालिस्तान समर्थक शीख वकील महिलेची डोनाल्ड ट्रम्पकडून अधिवक्तेपदी निवड

[ad_1]

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांची कायदेशीर सल्लागारांची टीम तयार करत असून राष्ट्राध्यक्षांचे सहायक अधिवक्ता म्हणून त्यांनी हरमीत ढिल्लो (वय ५४) या शीख वकील महिलेची निवड जाहीर केली आहे. हरमीत ढिल्लो यांचा जन्म चंदीगडमध्ये झाला असून त्या लहान असतानाच त्यांचे वडील डॉ. तेजपाल सिंह ढिल्लो हे अमेरिकेला स्थायिक झाले होते. हरमीत ढिल्लों यांची अमेरिकेच्या न्याय खात्यातील नागरी हक्कांसाठी सहाय्यक अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments