Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनKareena Kapoor: तैमुरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिली खास पोस्ट, करीनाने शेअर...

Kareena Kapoor: तैमुरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिली खास पोस्ट, करीनाने शेअर केला फोटो

Kareena Kapoor: तैमुरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिली खास पोस्ट, करीनाने शेअर केला फोटो

[ad_1]

Kareena Kapoor Meet PM Narendra Modi : बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते राज कपूर यांची १००वी जयंती १४ डिसेंबर रोजी आहे. या जयंतीनिमित्त खास सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कपूर कुठूंबातील काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यासाठी गेले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करीनाचा लेक तैमूर आणि जेहसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments