Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रKurla Bus Accident video : कुर्ल्यातील मृत्यूच्या तांडवाचा व्हिडिओ आला समोर! भीषण...

Kurla Bus Accident video : कुर्ल्यातील मृत्यूच्या तांडवाचा व्हिडिओ आला समोर! भीषण दुर्घटनेत ७ जण ठार

Kurla Bus Accident video : कुर्ल्यातील मृत्यूच्या तांडवाचा व्हिडिओ आला समोर! भीषण दुर्घटनेत ७ जण ठार

[ad_1]

Kurla Bus Accident video : मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसचा सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. कुर्ला परिसरात भरधाव वेगात असलेल्या बेस्टने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४९ जण जखमी आहे. पाच जणांची नावे समजली असून आणखी दोघांची नावे समजू शकली नाही. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून धडकी भरवणारा हा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी बसचालक संजय मोरे याला अटक केली आहे. तर संजय मोरे याला एलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता अशी देखील माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments