Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रइथं माणुसकीच ओशाळली..! पुण्यात नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकलं, आवाज येऊ नये म्हणून...

इथं माणुसकीच ओशाळली..! पुण्यात नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकलं, आवाज येऊ नये म्हणून तोंडाला पिशवी बांधली

इथं माणुसकीच ओशाळली..! पुण्यात नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकलं, आवाज येऊ नये म्हणून तोंडाला पिशवी बांधली

[ad_1]

Newborn baby was thrown on street : पुण्यात समाजमनाला हादरवणारी घटना समोर आली आहे. नवजात अर्भकाला रस्त्यावर सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाळाचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला पिशवी बंधण्यात आली होती. पुण्याच्या वडगाव बुद्रुकमध्ये ही घटना घडली आहे. परिसरातील नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना कळवली. बाळाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून पोलीस बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. या घटेननंतर लोकांकडून नवजात बालकाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments