Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशवॉलमार्टच्या वेबसाईटवरील चप्पल आणि अंतर्वस्त्रांवर गणपती बाप्पाचे चित्र; गणेशभक्तांमध्ये संताप

वॉलमार्टच्या वेबसाईटवरील चप्पल आणि अंतर्वस्त्रांवर गणपती बाप्पाचे चित्र; गणेशभक्तांमध्ये संताप

वॉलमार्टच्या वेबसाईटवरील चप्पल आणि अंतर्वस्त्रांवर गणपती बाप्पाचे चित्र; गणेशभक्तांमध्ये संताप

[ad_1]

Walmart news Marathi : वॉलमार्टच्या वेबसाइटवरील चप्पल, अंडरगारमेंट्स आणि स्विमसूट सारख्या उत्पादनांवर गणपती बाप्पाचं चित्र रेखाटलेलं आढळल्यामुळं संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडिया युजर्सनी वॉलमार्टच्या वेबसाइटवरील या संदर्भातले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. गणेशभक्तांनी वॉलमार्टला धारेवर धरलं असून हिंदू समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments